महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
व्यवसाय / नोकरी ना हरकत स्वघोषणापत्र
व्यवसाय ना-हरकत स्वयंघोषणापत्र
मी श्री./श्रीमती. --------------- --------------- --------------- श्री./श्रीमती. --------------- यांचा मुलगा / मुलगी वय. --------------- वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास). --------------- --------------- व्यवसाय. --------------- राहणार. --------------- ता. --------------- जि. --------------- महाराष्ट्र येथील कायम/ तात्पुरता रहिवासी आहे. मला --------------- (नाव) --------------- हा नवीन व्यवसाय ग्रामपंचायत. --------------- ता. --------------- जि. --------------- यांच्या हद्दीत. --------------- (गट / मिळकत नंबर) --------------- येथे सुरु करावयाचा आहे याबाबत कोणा व्यक्तीची / विभागाची काहीही हरकत नाही. यासाठी मी स्वयंघोषणापत्र देत आहे. मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वकषरित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.
ठिकाण : --------------- अर्जदाराची सही : --------------- दिनांक : --------------- अर्जदाराचे नाव : --------------- |