महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
दोन्ही नावांची व्यक्ती एकाच असल्याबाबत प्रतिज्ञापत्र नमुना
|
प्रतिज्ञापत्र वि. कार्यकारी दंडाधिकारी साहेब,पाचोरा यांचे न्यायालय कागद पत्र वरील नाव बदल बाबत प्रति, मा. तहसीलदार साहेब, तालुका. --------------- जिल्हा. --------------- पूर्ण नाव. --------------- --------------- --------------- पत्ता. --------------- --------------- --------------- --------------- पिन. --------------- जन्म तारीख. ------/------/------ वय. --------------- धंदा. ---------------
मी प्रतिज्ञार्थी विद्यमान कोर्ट समोर असे सत्य कथन करतो कि, मी वरील ठिकाणाचा रहिवासी असून माझा जन्म. --------------- --------------- ता. --------------- जि. --------------- या ठिकाणी झाला तसेच माझी जन्म तारीख. ------/------/------ हि आहे. सदर प्रतिज्ञा लेख मी माझ्या वडिलांच्या नावे. --------------- --------------- --------------- यांच्या साठी करत आहे, माझे वडील त्यांच्या कागदपत्र वरील नाव व बाकी व्यवहारातील नाव यात तफावत आहे, सदर दोन्ही नावे माझ्या वडिलांचे आहे तरीही सदर तफावत आपण ग्राह्य धरून माझे उर्वरित काम पूर्ण करून द्यावे .तफावत असल्येल्या ची माहिती मी खालील प्रमाणे देत आहे . तफावत असलेले नाव: --------------- --------------- --------------- बरोबर असलेले नाव: --------------- --------------- --------------- .करीता हा प्रतिज्ञा लेख सादर.
ठिकाण: --------------- दि: ------/------/------ सही
सत्यापन मी , सत्यप्रतीज्ञेवर कळवितो/ ते कि, वरील मजकूर स्वत:च्या माहितीप्रमाणे खरा असून त्यावर मी अमरावती कोर्टासमक्ष सही केली आहे. सदर माहिती खोटी आढळल्यास मी भा.द.वि. चे कलम १९९ व २०० प्रमाणे शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे.
ठिकाण: --------------- दिनांक: ------/------/------ सही
|
👇🏻 PDF file Download 👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.
