महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
राजपत्र साठी जन्मतारीख बदल असल्याबाबत प्रतिज्ञापत्र
|
प्रतिज्ञापत्र वि. कार्यकारी दंडाधिकारी साहेब, पाचोरा यांचे न्यायालय मी अभिसाक्षी श्री/सौ./कु. --------------- --------------- --------------- मु.पो. --------------- --------------- ता. --------------- जिल्हा. --------------- मी अभिसाक्षी सत्य प्रतिज्ञेवर कळवितो/ कळविते ते याप्रमाणे. मला हे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र चे राजपत्र साठी सादर करावयाचे आहे , यात माझी जन्म तारीख बदलविण्यात येत आहे ती पुढील प्रमाणे -
जुनी जन्म तारीख: ------/------/------ नवीन जन्म तारीख: ------/------/------
सही. ---------------------
मी अभिसाक्षी श्री/सौ./कु. --------------- --------------- --------------- मु.पो. --------------- --------------- ता. --------------- जि. ---------------
मी , सत्यप्रतीज्ञेवर कळवितो कि, वरील मजकूर स्वत:च्या माहितीप्रमाणे खरी असून सत्यप्रतिज्ञेवर कळवितो / कळविते त्यावर मी अमरावती कोर्टासमक्ष सही केली असून वरील मजकूर खरा आहे. खोटा आढळल्यास मी भा.द.वि. चे कलम १९९ व २०० प्रमाणे शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे.
ठिकाण: --------------- दिनांक: ------/------/------ सही. ----------------- |
👇🏻 PDF file Download 👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.
