महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर आम्हाला WHATSAPP मेसेज करा.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
१० % इ.डब्ल्यू.एस. आरक्षण प्रतिज्ञापत्र
१० % ई डब्लू.एस. आरक्षण प्रतिज्ञालेख विद्यमान कार्यकारी दंडाधिकारी, --------------- याचे समक्ष प्रतीज्ञालेख दिनांक: -----/-----/-----
प्रतिज्ञार्थी: --------------- --------------- --------------- वय: --------------- वर्षे. धंदा: --------------- रा. ------------------------------------------------------------
महोदय,
मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो की, मी वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी असून माझी जात. --------------- (OPEN) ही असून मी माझ्या जात प्रमाणपत्राचा कोणत्याही शासकिय/निम शासकिय योजनेकरिता उपयोग केला नाही. तसेच मी कोणत्याही शासकिय/निम शासकिय सेवेत कार्यरत नाही. तसेच मी यापूर्वी शासना अंतर्गत देण्यात येणारा कोणत्याही शासकिय/निम शासकिय योजनेचा लाभ घेतला नाही. तरी मला माझ्या स्वत: नामे. --------------- --------------- --------------- या नावाने १०% आरक्षण कामाकरिता मी हा प्रतिज्ञालेख लिहून देत आहे. करिता प्रतिज्ञालेख सादर ...
ठिकाण: --------------- दिनांक: -----/-----/----- ------------------------------ सही ( )
सत्यापन मी, सत्यप्रतीज्ञेवर कळवितो कि, वरील मजकूर स्वत:च्या माहितीप्रमाणे खरा असून सत्यप्रतिज्ञेवर कळवितो / कळविते त्यावर मी --------------- कोर्टासमक्ष सही केली असून वरील मजकूर खरा आहे. खोटा आढळल्यास मी भा.द.वि. चे कलम १९९ व २०० प्रमाणे शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे.
ठिकाण: --------------- ------------------------------
दिनांक: -----/-----/----- सही |