Type Here to Get Search Results !

Add

⎆ हक्क नसल्याचे प्रतिज्ञापत्र | Affidavit of No Claim

महत्वाचे

महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.

हक्क नसल्याचे प्रतिज्ञापत्र

 

हक्क नसल्याचे प्रतिज्ञापत्र

 

आम्ही श्री. --------------- --------------- --------------- व कु. --------------- --------------- --------------- राहणार. --------------- पो. --------------- ता. --------------- जि. --------------- हे प्रतिज्ञापत्र करित आहोत.

  1.  हे की, आम्ही दोघे भाऊ बहिण आहोत. आमचे वडिल श्री. --------------- --------------- --------------- व आमची आई कै. --------------- --------------- ---------------  यांनी दोघांच्या नावे एक मिळकत खरेदी केली होती व त्यावर एक राहता बंगला होता. तिचे वर्णन --------------- खालील परिशिष्टात दिलेले आहे.
  2. तसेच हे की, आमची आई श्रीमती. --------------- --------------- --------------- या दिनांक. --------------- रोजी मयत झाल्या होत्या.
  3. आम्हाला माहित आहे की, सदर मिळकत आमचे आईच्या नांवे, वडिलांनी --------------- घेतली होती. आमच्या आईची स्वतःची अशी, काही पैसा अडका इत्यादी स्वरूपाची मिळकत नव्हती व तिला स्वत:चे काही उत्पन्नही नव्हते. सदर मिळकत आमच्या वडिलांची स्वकष्टार्जित असून, त्यांत आमचा काही हक्क हितसंबंध नाही. ती मिळकत त्यांना विकण्याचा व विकत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
  4. सदर जमीन व त्यावरील बंगला विकण्याचा आमच्या वडिलांचा विचार आहे. तो विकत घेणार श्री / श्रीमती. --------------- --------------- ---------------  यांनी आमचा सदर मिळकतीत काही हक्क नाही, या संबंधीचे प्रतिज्ञापत्र, वडिलांचे पूर्ण स्वामीत्व सिध्द करणेचे हेतूने मागीतले आहे.
  5. आम्ही हे प्रतिज्ञापत्र स्वखुषीने करून दिले.


 

परिशिष्ट 

 

मिळकतीचे वर्णन. -------------------------------------------

आम्ही वरील मजकूर शपथेवर लिहिला आहे.

 

 

सही

ठिकाण:

दिनांक:

 

  • निवेदक सही/दिनांक. --------------------------------------

 

  • निवेदक सही/दिनांक. --------------------------------------


 

👇🏻 PDF and WORD file Download 👇🏻

Download

File Password :- 102549

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Show ad in Posts/Pages