महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना स्वघोषणापत्र
|
सहपत्र - ४ सहभागी अर्जदार शेतकर्यांचे विमा संकेत स्थळावर अर्जा सोबत जोडण्याबाबतचे स्वयंघोषणापत्र. प्राधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना वर्षं - २०२५ हंगाम - खरिप स्वयं-घोषणापत्र मी अर्जदार श्री./ श्रीमती. --------------- --------------- --------------- असे घोषित करतो / करते की, गाव. --------------- महसूल मंडळ. --------------- तालुका. --------------- जिल्हा. --------------- मध्ये
या अधिसुचित फळपिकाची एकुण --------------- हेक्टर.आर. मध्ये लागवड केली असून ती उत्पादनक्षम आहे. सदर बागेचा मृग बहार धरलेला आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना चालू वर्षी मृग / आंबिया बहारामध्ये वरील सर्वे नं./ गट नंबर मधील फळपिकाचा विमा उतरवलेला नाही. सदर बागेची नोंद ७/१२ वर केली असून ई-पीक पाहणी पूर्ण केली आहे. तसेच मी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत उच्चतम विमा क्षेत्र नोंदणीच्या ४ हेक्टर मर्यादेपेक्षा जास्त फळबाग विमा संरक्षित केलेली नाही. योजनेच्या सर्व अटी व शर्ती मला ज्ञात व मान्य आहेत. मी पुढे घोषित करतो/करते की, वर दिलेली माहिती सत्य व खरी असून वरील माहिती असत्या/खोटी आढळली तर सदर पिकाचे विमा संरक्षण संपुष्टात येईल याची मला जाणीव आहे.
दिनांक: -------/------/२०२५. शेतकऱ्याची सही / अंगठा |
👇🏻 PDF file Download 👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.
