महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप रब्बी पीकपेरा बाबत स्वघोषणापत्र
(संदर्भ: कृषी, दुग्ध व्यवसाय विकास शासन निर्णय क्र. प्रप्रिविया – २०२३ /प्र.क्र. ५ ५२/११ – अ,दि. २३ जून २०२३)
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२४-२०२५
पीकपेरा बाबत स्वघोषणापत्र
मी. -------------------------------------------- रा. --------------- ता. --------------- जि. --------------- येथील रहिवासी असून एकूण ८-अ उतारा प्रमाणे माझ्या नावे मौजे --------------- मध्ये एकूण क्षेत्र --------------- हेक्टर/आर एवढे असून त्यापैकी रब्बी हंगाम २०२४-२०२५ साठी खालील पिकांची पेरणी केली आहे. त्या करिता हे घोषणापत्र देत आहे.
अ.क्र. |
गावाचे नाव |
गट क्र |
खाता क्र. |
क्षेत्र |
पिकाचे नाव |
पेरलेले क्षेत्र |
लागवड दिनांक |
|
हेक्टर |
आर |
|||||||
१. |
||||||||
२. |
||||||||
३. |
||||||||
४. |
||||||||
५. |
||||||||
६. |
||||||||
७. |
वरील प्रमाणे मी रब्बी हंगाम २०२४-२०२५ मध्ये पिकांची पेरणी केली असून सदर पिकपेरा मध्ये फेरबदल केल्यास किंवा चूक झाल्यास मी स्वत: जबाबदार राहील. या करिता पीकपेरा बाबत स्वघोषणापत्र सादर करीत आहे.
सोबत: ७/१२ उतारा, ८-अ होल्डिंग, बँक पासबुक
दिनांक: / /20
शेतकऱ्याची सही/अंगठा
मोबाईल क्रमांक: