महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
जातीच्या दाखल्यासाठी करावयाचे शपथ पत्र
नमुना अ-१ ( ST साठी) - (नियम ३ (२) पाहा) नमुना-२ व ३ ( SC / VJ / NT / OBC / SBC/ SEBC साठी) - (नियम ४(१) पाहा) सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अर्जासोबत सादर करावयाचे शपथपत्र
मी (अर्जदाराचे संपूर्ण नाव ) ______________________________________________________ वय _______ वर्ष (वडिलांचे नाव) ______________________________________________________ व्यवसाय ______________________रा. _________________________________________ तालुका ________________ येथील रहिवासी असून याद्वारे कथन करतो की, मी _____________________________________________या जातीचा /जमातीचा असून ही जात/जमात अनुसूचित जाती/जमाती/बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग/विशेष मागासप्रवर्ग/सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (योग्य ठिकाणी अशी खुण करावी) म्हणुन ओळखली जाते व माझा धर्म आहे. माझे मूळ निवासाचे ठिकाण हे गाव/शहर ____________ तालुका _____________ जिल्हा. __________ राज्य. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अथवा अन्य कोणत्याही राज्यामध्ये माझ्या वडिलांच्या बाजुकडील कोणत्याही नातेवाईकास जात/जमात प्रमाणपत्र / वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आलेली नाही. माझ्या वडीलांकडील नातेवाईकाला जसे (याठिकाणी रक्ताच्या नात्यांतील वैधता प्रमाणपत्र तपशिल नमूद करावा)
यांना मिळालेले / मिळालेल्या वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडलेली / जोडलेल्या आहे / आहेत. उत्क व्यक्ती हि नात्याने माझ्या ______________ आहे. (आवश्यकता पडल्यास या नमुन्यात स्वतंत्रपणे शपथ पत्र करावे) मी याद्वारे माझ्या कुटुंबाची व नातेवाईकांची वंशावळ देत आहे. ती खालील प्रमाणे
वंशावळ नमुना
माझ्या माहितीप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे माझ्या अर्जात व या शपथपत्रात दिलेली माहिती ही सत्याधारीत व अचूक आहे. ठिकाण: दिनांक: आपला विश्वासू (अर्जदाराची सही व नांव) |