Type Here to Get Search Results !

Add

नावात बदल राजपत्र काढण्‍याकामी

महत्वाचे

महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.

सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.

नावात बदल राजपत्र काढण्यासाठी नोटरी

 

(नावात बदल राजपत्र काढण्‍याकामी)

 

 

म.नोटरी सो. 

--------------- यांच्या कोर्टात

दि.    /        /20     

 

मी नामे श्री/सौ.--------------- --------------- ---------------  उ.व. --------------- वर्षे धंदा. --------------- रा. --------------- ता. --------------- जि. --------------- मी सत्‍य प्रतीज्ञेवर लिहून देतो/देते की मी वरील पत्‍त्‍यावरील रहिवासी असनु महाराष्‍ट्र राज्‍यात कायमची रहिवासी आहे. 

मी सदरील प्रतिज्ञापत्र हे मी स्‍वतः नामे श्री/सौ. --------------- --------------- --------------- रा. --------------- स्‍वतःचे नावात तफावत असल्‍याकामी सदरील प्रतिज्ञापत्र लिहुन देत आहे. तसेच माझ्या सर्व कागदपत्रांवर माझे नाव बदलले असले तरी माझे नविन नावामध्‍ये तफावत असनु दोन्‍ही नावाची व्‍यक्‍ती एकच असून ते स्‍वतः मी आहे. --------------- --------------- ------------------------------ --------------- --------------- हे नाव वेगळे असले तरी ते माझे स्‍वतःचे नाव आहे. अशा प्रकारे आहे. तरी दोघांमध्‍ये तफावत वाटत असली तरी दोघ नावांच्‍या व्‍यक्‍ती एकच असनु यात कोणता‍ही एक खोटारडेपणा नाही. ती व्‍यक्‍ती स्‍वतः मी असून यात कोणताही एक खोटारडेपणा नाही. तरी तिला भविष्‍यात --------------- --------------- --------------- हेच नाववापरवयाचे असनु --------------- --------------- या दोघी नावाची व्‍यक्‍ती एकच आहे. तरी सदरील प्रतिज्ञापत्र हे मला भविष्‍यात दोन नावांचा त्रास होवू नये तसेच माझ्या मुलांनाही दोन नावाचा शैक्षणीक कामी त्रास होवू नये म्हणून सदरील प्रतिज्ञापत्र नावात बदल साठी सदरील प्रतिज्ञापत्र लिहुन देत आहे. 

वरील संपूर्ण माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास भा.द.वी. कलम १९९,२००,व १९९(२) नुसार  होणा-या शिक्षेस मी पात्र राहील याची मला पर्णू जाणीव आहे.

 

 

       सही

--------------- ---------------

 

👇🏻 PDF file Download 👇🏻

Download

सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area