महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
सामाईक सहमती पत्र
|
सामाईक सहमती पत्र
मी. --------------- --------------- --------------- रा. --------------- --------------- ता. --------------- जि. ---------------पिन. --------------- येथील शेतकरी असून आमचे मौजे --------------- येथील सामायिक शेती गट क्र. --------------- एकूण क्षेत्र. --------------- ते --------------- आर असून यामध्ये --------------- खातेदार असून मला दुष्काळी अनुदान मिळणे करिता एकूण सामायिक क्षेत्रापैकी --------------- हे. --------------- आर. अनुदान मिळण्याकरिता खालील सह खातेदार सहमती देत आहेत. करिता सादर सह खातेदार नाव सहमती सही / अंगठा
सदर सह खातेदारांपैकी कोणीही भविष्यात याबाबत तक्रार किंवा हरकत केल्यास त्यास सर्वस्वी मी जबाबदार असेल उपरोक्त सर्व माहिती खरी असून त्याचे सत्यतेबाबत मी खात्री केली असून यामध्ये काही चुकीची / खोटी माहिती आढळून आल्यास मी भारतीय दंड संहिता १९६० चे कलम १९३(२) १९९, २०० च्या तरतुदी नुसार कायदेशीर दंडास पात्र असेन याची मला जाणीव आहे.
ठिकाण: सही दिनांक: नाव: ------------------------- |
👇🏻 PDF file Download 👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.
