महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफतउपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना:मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
गॅप प्रमाणपत्रासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र
|
प्रतिज्ञापत्र वि.कार्यकारी दंडाधिकारी साहेब, पाचोरा यांचे न्यायालय
मी अभिसाक्षी श्री/कु. --------------- --------------- --------------- वय. --------------- मो.क्र. ------------------------------ संपूर्ण पत्ता: --------------- --------------- ता. --------------- जि. --------------- मी अभिसाक्षी सत्य प्रतिज्ञेवर कळवितो ते या प्रमाणे.
मला हे प्रतिज्ञापत्र मा. प्राचार्य साहेब (कॉलेज चे नाव) ------------------------------------------------------------ महाविद्यालय यांचे कार्यालयात सादर करणे आहे.
मला हे प्रतिज्ञापत्र माझ्या शिक्षणामध्ये / शिष्यवृत्ती मध्ये खंड पडल्या बाबत दाखल करणे आहे, त्याची माहिती पुढील प्रमाणे.
या वर्षी सन २०---- - २०------- याकरिता पुढील शिक्षणाकरिता प्रवेश घेतला असून मला चालू शैक्षणिक सवलत शिष्यवृत्ती मिळण्यात यावी. खंड पडल्याचे कारण. ------------------------------------------------------- सदर सबब करिता प्रतिज्ञापत्र सादर. सही. (___________________)
सत्यापन मी अभिसाक्षी श्री/कु. --------------- --------------- --------------- मु. --------------- पो. --------------- ता. --------------- जि. --------------- मी सत्यप्रतिज्ञेवर कळवितो की, वरील मजकूर स्वत:च्या माहितीप्रमाणे खरा असून सत्यप्रतिज्ञेवर मी पाचोरा कोर्टासमोर सही केली आहे, सदर ची माहिती खोटी आढळल्यास मी भा.द.वि. चे कलम १९९ व २०० प्रमाणे शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे. सही. (___________________) |
👇🏻PDF file Download👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेटद्या.
