Type Here to Get Search Results !

Add

जात वैधता प्रमाणपत्र माहिती | Caste Validity Certificate Information

   

महत्वाचे

महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफतउपलब्ध करून दिली आहेत.

तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.

सूचना:मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.

जात वैधता प्रमाणपत्र माहिती



जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती

०१

अर्जदाराचे संपूर्ण नाव :

०२

अर्जदाराचा सध्याचा पूर्ण पत्ता:

०३

मूळ ठिकाण (आजोबांचे) :

०४

मोबाईल क्रमांक :

०५

eMail ID:

06

अर्जदाराचा शाळेचा दाखला खारीज क्र. व रोल नंबर :

०७

अर्जदाराची जात / आईचे नाव :

०८

अर्जदाराची जन्म तारीख व जन्म स्थळ :

०९

अर्जदाराच्या वडिलांचे संपूर्ण नाव :

१०

अर्जदाराच्या वडिलांची जन्म तारीख व जन्म स्थळ :

११

अर्जदाराच्या आजोबांचे संपूर्ण नाव :

१२

आजोबांची जन्म तारीख व जन्म स्थळ :

१३

अर्जदाराच्या वडिलांचा व्यवसाय व पत्ता :

१४

अर्जदाराच्या वडिलांचे शिक्षण :

१५

अर्जदाराचे कुळ दैवत :

१६

अर्जदाराच्या ५ नाते संबंधातील आडनावे :

१७

जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचा हुद्दा व प्रमाणपत्र क्रमांक, दिनांक आणि जिल्हा :

१८

अर्जदाराच्या प्राथमिक शाळेचे नाव व पत्ता :

१९

अर्जदाराच्या माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता :

२०

अर्जदाराच्या वडिलांचे प्राथमिक शाळेचे नाव व पत्ता :

२१

अर्जदाराच्या वडिलांचे माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता :

२२

स्थलांतरित असल्यास राज्याचे नाव व स्थलांतर वर्ष :

२३

अर्जदाराच्या घरातील वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दलची माहिती

(अर्जदारासोबतचे नाते, कारण, वर्ष, वैधता प्रमाणपत्र क्रमांक व तारीख) :

२४

आधार क्रमांक :

अर्जासोबत खालील कागदपत्रे क्रमवारीनुसार, स्वयम साक्षांकित व पृष्टांकन करूनच जोडावीत.

  • अर्जदाराचा विहित नमुन्यातील जातीचा दाखला.
  • अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा.
  • अर्जदाराच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा.
  • वडिलांचा नसल्यास काका, आत्या, यांचा वरील प्रमाणे पुरावे.
  • आजोबांचा प्राथमिक / माधामिक / शाळा सोडल्याचा दाखला / प्रवेश निर्गम उतारा.
  • वंशावळ (१००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर मूळ प्रतीज्ञालेख.)
  • प्रतीज्ञालेख (नमुना १७ शैक्षणिक प्रकरणा करिता, सेवा विषयक प्रकरणा करिता नमुना १९ व निवडणूक करिता नमुना २१ १००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मूळ प्रतीज्ञालेख)
  • नातेवाईकांचे ( वडील, भाऊ, बहिण, काका यांच्या Validity प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत)
  • आजोबा जिवंत असल्यास त्यांचे मतदान कार्ड / जिवंत नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र
  • अर्जदार इयत्ता १२ वि विज्ञान शाखेत प्रवेशित असल्यास त्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र सुरुवातीला जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा व्यावसाईक अभ्यासक्रमास प्रवेशित असल्यास त्याची Recipt – Cum Acknowledgement For Confirmation Of Admission Letter (Cap Letter) जोडावे.
  • अर्जदार नोकरीवर असल्यास नियमित सेवेच्या प्रथम नियुक्ती आदेश बिंदू नामावली Roaster चे छायांकित प्रत या सोबत जोडावी.

👇🏻PDF file Download👇🏻

Download

सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेटद्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area