Type Here to Get Search Results !

Add

⎆ कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वघोषणापत्र | Self-declaration form stating that you have not taken advantage of any scheme

महत्वाचे

महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर आम्हाला WHATSAPP मेसेज करा.

सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.

कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्व:घोषणापत्र

 

शासन निर्णय क्रमांक : आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५/आस्था.५, दिनांक १३ फेब्रु , २०१९




 

 

कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र 

 

            

 

              मी श्री./श्रीम. --------------------------------------------- श्री./श्रीम. --------------------------------------------- यांचा मुलगा / मुलगी वय -------- वर्षे, आधार कार्ड क्रमांक (असल्यास)- ----------------------------------, व्यवसाय - ---------------------, राहणार - ------------------------, ता. ------------------------, जि. ------------------------, महाराष्ट्र येथील कायम/तात्पुरता रहिवासी आहे. मी शासनाच्या -------------------------- योजनेचा लाभ घेतलेला नाही. यासाठी मी स्वयंघोषणापत्र देत आहे.

              मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती मा‍झ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वकष रित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.

 

ठिकाण : ----------------                                                           अर्जदाराची सही  : ----------------

दिनांक : ----------------                                                            अर्जदाराचे नाव   : ----------------

 

👇🏻 PDF file Download 👇🏻

Download

या PDF FILE ची WORD FILE मिळविण्यासाठी WHATSAPP मेसेज करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Show ad in Posts/Pages