महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
शिषावृत्ती प्रतिज्ञापत्र
|
प्रतिज्ञापत्र
मी. श्री. / श्रीमती. --------------- --------------- --------------- रा. --------------- ता. --------------- जि. --------------- येथील कायम रहिवासी असून मला एकूण --------------- अपत्य आहेत. त्यापैकी --------------- मुले व --------------- मुली आहेत. --------------- --------------- --------------- हा / ही प्रथम / द्वितीय / तृतीय / चतुर्थ क्रमांकाचा / ची लाभार्थी अपत्य (पुरुष / स्त्री) आहे. तो / ती --------------- --------------- --------------- या महाविद्यालयात / विद्यालयात --------------- या अभ्यासक्रमास शिक्षण घेत असून तो / ती --------------- --------------- --------------- या शिष्यवृत्ती योजने करिता अर्ज करीत आहे. या पूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण --------------- अपत्यांनी (पुरुष / स्त्री) शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे:
हि आहेत. वर दिलेली माहिती हि पूर्णत: खरी असून त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यामध्ये काही खोटे आढळल्यास माझ्या पाल्याला मिळणारी शिष्यवृत्ती व्याजासह शासनास परत करील अशी हमी देत आहे. तसेच शासन निर्णयानुसार होणाऱ्या कारवाईस मी व्यक्तीश: जबाबदार असेल.
विद्यार्थीची / विद्यार्थिनीची स्वाक्षरी पालकांची स्वाक्षरी ठिकाण: --------------- दिनांक: ------/------/------ |
👇🏻 PDF file Download 👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.
