महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
चारित्र्य प्रमाणपत्र
नमुना ‘ब’ चारित्र्य (वर्तणूक) प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की, श्री/श्रीमती/कुमारी: --------------- --------------- --------------- हे/ह्या --------------- तालुका. ---------------, जिल्हा. ---------------, येथील रहिवासी असून, मी त्यांना मागील --------------- वर्षापासून ओळखतो. त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे. ते/त्या माझे/माझ्या नातेवाईक नाहीत.
करिता सदरील वर्तणूक/चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे/ दिले आहे.
ठिकाण: ---------------- दिनांक: -----/-----/-----
प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव व सही पत्ता: ------------------------- ------------------------------- मोबाईल क्र: ------------------ |