महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
ना हरकत प्रमाणपत्रसाठी करावयाचा अर्ज
(नमुना अर्ज)
नाहरकत प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज
दिनांक: [अर्जाची दिनांक]
प्रति,
सरपंच/ ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत कार्यालय [गावाचे नाव]
ता. [तालुक्याचे नाव] जि. [जिल्ह्याचे नाव]
विषय: ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत
अर्जदार: श्री/श्रींती. [अर्जदाराचे पूर्ण नाव]
रा. [गावाचे नाव] मोबाईल क्र. [मोबाईल क्रमांक]
महोदय,
वरील विषयान्वये सविनय अर्ज सादर करतो/ करते की, मला
- घरगुती विद्युत मीटर करिता ना हरकत प्रमाणपत्र. मिळकत क्र. [मिळकत क्रमांक]
- ---------------------------------------------------------------------------
मिळकत क्र. [असल्यास मिळकत क्रमांक]
या कारणासाठी मिळकत प्रमाणपत्राची आवशकता आहे. नियमानुसार सर्व थकबाकी व फी भरण्यास मी तयार आहे.
करिता मला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे हि विनंती.
अर्जदाराची सही
[अर्जदाराचे पूर्ण नाव व सही]
सोबत:
[अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी]