Type Here to Get Search Results !

सरकारी योजना

⎆ जन्म नोंद वहीमध्ये नावाची नोंद होणे बाबत अर्ज | Application for registration of name in birth register

महत्वाचे

महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.

जन्म नोंद वहीमध्ये नावाची नोंद होणे बाबत अर्ज

(अर्जाचा नमुना)

विषय: जन्म नोंदवहीमध्ये नावाची नोंद होणे बाबत...

दिनांक: / /२०

प्रति,

मा.जन्म-मृत्यू निबंधक साहेब,

--------------- ---------------

---------------.

यांचेकडेस.......

अर्जदार: --------------- --------------- ---------------

पूर्ण पत्ता: मु. --------------- पो. --------------- ता. --------------- जि. --------------- महाराष्ट्र

दूरध्वनी क्रमांक: ------------------------------ मोबाईल क्रमांक: ------------------------------

महोदय,

विनंती अर्ज की, माझ्या मुलीचे/मुलाचे जन्मनोंदणी नोंदवहीमध्ये नोंद व्हावी.

अं.नं

तपशिल 

माहिती

१.

जन्म दिनांक


२.

वडिलांचे संपूर्ण नांव


३.

आईचे संपूर्ण नांव


४.

जन्माचे ठिकाण/हॉस्पिटलचे नांव


५.

आपत्याचे नांव (मुलीचे/मुलाचे)


तरी वरील प्रमाणे नोंद व्हावी.

रेकॉर्ड किपर अं.नं. --------------- व --------------- नावाची नोंद घेण्यात आली आहे.

आरोग्याधिकारी अर्जदाराची स्वाक्षरी


👇🏻 PDF and WORD file Download 👇🏻

Download

File Password :- 468207

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.