महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर आम्हाला WHATSAPP मेसेज करा.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
हयात असल्या बाबत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज
हयात असल्याबाबत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज
प्रति, विषय: हयात असल्याबाबत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज. महाशय/महोदया, मी. --------------- --------------- --------------- वय. --------------- वर्षे, व्यवसाय --------------- राहणार. --------------- येथे हयात असून, कोणत्याही प्रकारच्या शासकीय, वित्तीय किंवा कायदेशीर प्रक्रियेसाठी हयात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी, कृपया माझ्या नावाने हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रदान करावे. संलग्न:
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आपला विश्वासू,
|