Type Here to Get Search Results !

Add

⎆ जन्माची नोंद नसल्याबाबतचा दाखला मिळणेबाबत अर्ज | Application for obtaining a certificate of non-registration of birth

महत्वाचे

महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.

सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.

जन्माची नोंद नसल्या बाबतचा दाखला मिळणेबाबत अर्ज नमुना

 

(अर्जाचा नमुना)

 

विषय: जन्माची नोंद नसल्या बाबतचा दाखला मिळणेबाबत...

 

दिनांक:        /        /२०

 

प्रति,

मा.आरोग्याधिकारी,

--------------- ---------------

---------------.

 

                   यांचेकडेस.......

 

अर्जदार: --------------- --------------- ---------------

पूर्ण पत्ता: मु. --------------- पो. --------------- ता. --------------- जि. --------------- महाराष्ट्र

दूरध्वनी क्रमांक: ------------------------------ मोबाईल क्रमांक: ------------------------------

 

महोदय,

          यांच्या मुलीचा/मुलाचा जन्म दिनांक. --------------- रोजी --------------- हॉस्पिटलमध्ये/ घरगुती झालेला असून जन्माची नोंद ------------------------------ नोंदवहीत नसल्याने तसा दाखला मिळावा, हि नम्र विनंती.

 

अर्जासोबत खालील कागदपत्र जोडलेली आहेत.

  • अॅफिडेव्हिट
  • हॉस्पिटलचे पत्र/ डॉक्टरांचे प्रमाणपत्र
  • रेशनकार्डची झेरॉक्स 
  • --------------- चे ओळखपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मा.जिल्हा शल्यचिकित्सक यांचा वयाचा दाखला
  • पोलिओ ट्रिपल कार्ड

 

 

 

अर्जदाराची स्वाक्षरी

 

👇🏻 PDF file Download 👇🏻

Download

सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area