महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF व WORD स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
शाळा सोडण्याचा दाखला नक्कल मिळणे बाबत प्रतिज्ञापत्र
प्रतिज्ञापत्र
मे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब ----(तालुका)---- साहेब यांचे समोर ...
मी श्री./श्रीमती.-----------------------------,
वय - --- वर्षे , रा - ----------------------,
तालुका - ------------, जिल्हा - ---------.
विषय – शाळा सोडल्याच्या दाखला नक्कल मिळणेबाबत.
महोदय,
मी मौजे - -----------------, तालुका - -----------------, जिल्हा - -----------------, येथील रहिवासी असून माझे / (माझे नातेवाईक) स्वत:चे / श्री./ श्रीम.------------------------------- यांचे शिक्षण -----------(शाळेचे नाव)------------, मौजे - -----------------, तालुका - -----------------, जिल्हा - -----------------, येथे झाले आहे. शाळा संपल्यानंतर शाळा सोडल्याचा मुळ दाखला काढला होता, परंतू सदरील दाखला हरवला असल्याने मला नवीन शाळा सोडल्याच्या दाखल्याची नक्कल हवी आहे. मला लवकरात लवकर दाखला नक्कल मिळावी ही विनंती.
मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वकषरित्या काढून घेण्यात येतील, याची मला पूर्ण जाणीव आहे.
हे प्रतिज्ञापत्र आज. दि. ----------------------- रोजी लिहून दिले असे.
प्रतिज्ञापत्र करणाराची सही